Whatsapp message

SAVE WHATSAPP SMS

चला whatsaap वरील मेसेज कसे save कराल या विषयी जाणून घेऊया.

तुमच्या मनात आले असेल कॉपी करून इतर सॉफ्टवेअर मध्ये पेस्ट करणे. असेच ना? असे नाही.
कॉपी पेस्ट न करता whatsapp वरील मेसेज save करू शकता. ते ही whatsapp मध्येच.
Open whatsapp
Read message
मेसेज तुम्हाला आवडला आहे व जतन करून ठेवायाच आहे तर मेसेजवर बोट दाबून धरा. मेसेज select होईल. वरील स्टार, डिलिट, कॉपी, व फॉरवर्ड असे ऑप्शन दिसतील.
वरील ऑप्शन मधील ☆ ला select करा.
Message starred असा मेसेज येईल. मेसेजच्या शेवटी ☆ चिन्ह दिसेल. आपला मेसेज स्टार झालेला आहे.
आपल्याला तो स्टार मेसेज पाहायचे असल्यास वरील तीन ठिंब यावर क्लीक केल्यास किंवा सेटिंग मध्ये 4 नंबर चा ऑप्शन starred मेसेज वर क्लिक केल्यास आपण स्टार केलेले सर्व मेसेज पाहायला मिळतात.
Chats क्लिअर किंवा डिलिट केल्यास स्टार मेसेज delete असे विचारते आपण नाही म्हणून चाट क्लिअर केल्यास सर्व मेसेज क्लिअर होतात पण स्टार मेसेज आहे तसेच राहतात.
आहे ना whatsaap ची कमाल. कॉपी पेस्ट न करता मेसेज save करण्याची सोपी पद्धत.
चला करून पाहा.

No comments:

Post a Comment