ISM Typing

🖥⌨Xp साठी ism3.04
🖥⌨Window 7 8 साठी ism6
आणि
🖥⌨Window 10 कोणतेही ism वापरा.

मला वाटतंय सर्वांकडे🖥 win7 असेल.

चला एक काम करा.
🔴आपल्या Window7 PC मध्ये Ism 6 v इंस्टॉल करून घ्या. अन्यता 6v नाही मिळाले तर डाउनलोड करून इंस्टाल करा.

त्याच बरोबर गूगल इनपुट इंस्टाल करा.

🔴आता
ज्यांना ism typing येतोय त्यांनी सेटिंग मध्ये जाऊन language युनिकोड व कीबोर्ड मराठी टायपिंग सिलेक्ट करून टायपिंग करून घ्या.
येत नाही त्यांनी गूगल इनपुट वापरा.

माहिती तयार आहे.

🔴ism3, 6 किंवा unicode मध्ये मागितली तर आपण हवे त्या फॉन्ट मध्ये देऊ शकतो.
त्यासाठी ms office 7 बेस्ट आहे.

🔴MS Word, Excel च्या मेनू मध्ये जाऊन word, excel option वर क्लिक करा. डाव्या बाजूला काही ऑप्शन दिसतील वरून 7 व्या क्रमांक Add-Ins ऑप्शन वर क्लीक करा.

🔴खाली manage मधून excel add-Ins select करून go वर क्लीक करा. एक डायलॉग बॉक्स ओपन होईल तेथे ism वर tick करून ok करा.

🔴Excel च्या main menu मध्ये सर्वात शेवटी ऍड-इन्स ऑप्शन दिसेल.त्या मध्ये convert option आहे.

🔴आपली माहिती पूर्ण सिलेक्ट करा. ऍड इन्स मध्ये कन्व्हर्ट वर क्लीक करा.
कन्व्हर्ट to bilngual web सिलेक्ट करून cconvert या शीट मध्ये करा किंवा new मध्ये करा.आपली माहिती unicode वरून ism3.4 मध्ये कन्व्हर्ट होताना दिसेल.

एक्सेल मध्ये cell merge असेल तर कन्व्हर्ट होत नाही.
आपण unicode चे convert ism3 मध्ये convert  कसे करायचे पाहिले आहे.
Xp मधून ism3 मध्ये type केलेला डेटा सुद्धा win7 मध्ये unicode करून घ्या. सर्व अक्षरे दिसतील.

🔴Window 10 is best for office. All version of ism run in 10. Window 10 is free upgreadeble of previous OS licence copy.

No comments:

Post a Comment